सुशांतसिह आत्महत्येपक्ररणी…
रिया चक्रवर्तीची अंमलबजावणी

मुंबई/दि. ७ – सुशांत सिह आत्महत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. रिया चक्रवर्तीची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली. त्यापाठोपाठ आता श्रृती मोदीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तब्बल ५० हून अधिक दिवसानंतर सुशांतसिह आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. सीबीआयने तक्रार दाखल केल्यानंतर ईडीनेही चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणी ईडीला मनी लाँड्रिगचा संशय आहे. त्यानुसार ही चौकशी सुरू आहे.