आज रोजी( ९ ऑगस्ट) दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. तपशील पुढीलप्रमाणे-
१. ७७ वर्षीय, पुरुष दर्यापूर
२. ५३ वर्षीय, महिला कारंजा लाड (वाशीम)
त्यानुसार अद्यापपर्यंत मयत व्यक्तींची संख्या ८९ झाली आहे.