अमरावती

आणखी 277 रूग्ण आढळले

अमरावती, दि. 17 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 277 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 103 झाली आहे.

गत चोवीस तासांत एका रूग्णाचा मृत्यू झाला असून, मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 219 वर पोहोचली आहे

Related Articles

Back to top button