अमरावती
दिनांक 11 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 955
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 65878
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1767 (यामध्ये नागपूर येथील 15 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 333)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 955
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 55665
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 46761
प्रलंबित अहवाल : 671 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 7993
मयत 191
1767 दाखल ( सुपरस्पेशालीटी 1419 दाखल व नागपूर येथे 15 दाखल, गृह विलगीकरण 333),
बरे होऊन घरी गेलेले : 6035 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 63 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 48 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 6035