अमरावती
दिनांक 13 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 720
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 67790
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1883 (यामध्ये नागपूर येथील 15 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 336)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 720
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 57577
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 48108
प्रलंबित अहवाल : 455 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 8774
मयत 198 , 1883 दाखल ( सुपरस्पेशालीटी 1532 दाखल व नागपूर येथे 15 दाखल, गृह विलगीकरण 336),
बरे होऊन घरी गेलेले : 6693 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 63 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले.
त्यातील 48 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 6693