अमरावती

दिनांक 17 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 1344

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 70580

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 2189 (यामध्ये नागपूर येथील 10 रुग्ण समाविष्ट आहेत+

गृह विलगीकरण 591)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 1344

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  :  61440

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 50766

प्रलंबित अहवाल : 331 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 10103

मयत 219,

2189  दाखल ( सुपरस्पेशालीटी 1588  दाखल व नागपूर येथे 10 दाखल, गृह विलगीकरण 591),

बरे होऊन घरी गेलेले : 7695 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 63 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले.
त्यातील 48 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले :  7695

Related Articles

Back to top button