अमरावती
दिनांक 18 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 797
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 72111
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 2217 (यामध्ये नागपूर येथील 10 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 610)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 797
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 62237
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 51396
प्रलंबित अहवाल : 254 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 10347
मयत 223, 2217 दाखल ( सुपरस्पेशालीटी 1597 दाखल व नागपूर येथे 10 दाखल, गृह विलगीकरण 610),
बरे होऊन घरी गेलेले : 7907 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 63 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 48 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 7907