अमरावती

दिनांक 20 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 1416

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 75255

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 2340 (यामध्ये नागपूर येथील 10 रुग्ण समाविष्ट आहेत+

गृह विलगीकरण 678)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 1416

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 64781

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 53148

प्रलंबित अहवाल : 433 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 10960
मयत 231, 2340 दाखल ( सुपरस्पेशालीटी 1652  दाखल व नागपूर येथे 10 दाखल, गृह विलगीकरण 678),

बरे होऊन घरी गेलेले : 8389 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 63 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 48 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले :  8389

Related Articles

Back to top button