अमरावती
दिनांक 24 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
अमरावती :- दैनिक संशयित : 1448
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 49778
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1174 (यामध्ये नागपूर येथील 19 रुग्ण समाविष्ट आहेत
गृह विलगीकरण 369)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 1448
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 39558
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 33950
प्रलंबित अहवाल : 686 (235 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 4687
मयत 112 , 1174 दाखल ( सुपरस्पेशालीटी 786 दाखल व नागपूर येथे 19 दाखल, गृह विलगीकरण 369),
बरे होऊन घरी गेलेले : 3401 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 3401