अमरावतीमुख्य समाचार
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
अमरावती, दि. 20 : जिल्ह्यात गत 24 तासांत तीन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू होऊन, मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 231 वर पोहोचली आहे.
त्यात अचलपूर येथील 75 वर्षीय पुरूष, वरूड येथील 65 वर्षीय महिला व पूर्णानगर (भातकुली) येथील 45 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली