अमरावतीमहाराष्ट्र

आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आमच्यासोबत

ते बंडखोर नाहीत गद्दार आहेत ,बंडखोर आणि गद्दारी मध्ये फार फरक असतो, जिथे गद्दारी झाली तेथे लोकांनी त्यांना नाकारले. केंद्रात आणि राज्यात भाजपच्या सरकारने मागील दहा वर्षांची काम व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. कालच एप्रिल फुल डे झाला आहे. जगात एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो.परिवर्तनाचे वारे सगळीकडे वाहायला सुरूवात झाली आहे. दिल्ली, बिहार, झारखंड, बंगाल, महाराष्ट्र सगळीकडे इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे- आदित्य ठाकरे

Back to top button