अमरावती, दि. 3 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 33 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 119 असून अद्यापपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 235 झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
- 43, महिला, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
- 32, पुरुष, कोकर्डा, अंजनगाव सुर्जी
- 42, पुरुष, चौसाळा, अंजनगाव सुर्जी
- 22, पुरुष, अंजनगाव सुर्जी
- 27, महिला, अंजनगाव सुर्जी
- 35, पुरुष, अंजनगाव सुर्जी
- 64, पुरुष, अंजनगाव सुर्जी
- 31, पुरुष, अंजनगाव सुर्जी
- 18 महिन्याचे बालक, धुणी, धारणी
- 27, महिला, पटिया, धारणी
- 40, पुरुष, राणा मालूर, धारणी
- 32, महिला, कळमखार, धारणी
- 29, पुरुष, धारणी
- 27, पुरुष, खोलापूरी गेट, माळीपूरा, अमरावती
- 60, पुरुष, शोभा नगर, अमरावती
- 31, पुरुष, राजपुतपुरा, महाराणा प्रताप शाळेजवळ, दर्यापूर
- 35, महिला, रोहाणा, आर्वी, जि. वर्धा
- 36, महिला, विवेकांनद कॉलनी, श्रीकृपा नगर, रहाटगाव रोड, अमरावती
- 42, पुरुष, मांगीलाल प्लॉट, कॅम्प रोड, अमरावती
- 62, महिला, रामकृष्ण कॉलनी, डेंटल कॉलेजजवळ, अमरावती
- 42, महिला, सरोज कॉलनी, गणेश नगर, नवाथे नगर, अमरावती
- 49, पुरुष, वाघोली काटपूर, मोर्शी
- 30, पुरुष, गोविंद नगर, अमरावती
- 48, पुरुष, सिंधी कॅम्प, गुरुनानक नगर, अमरावती
- 30, पुरुष, गणेश नगर, सुतगिरीणी रोड, अमरावती
- 36, पुरुष, राजुरा, अमरावती
- 44, पुरुष, राजुरा, अमरावती
- 38, पुरुष, राजुरा, अमरावती
- 54, महिला, टोंगलाबाद, दर्यापूर
- 75, पुरुष, टोंगलाबाद, दर्यापूर
- 21, पुरुष, खोलापूरी गेट, दर्यापूर
- 50, महिला, खोलापूरी गेट, दर्यापूर
- 35, पुरुष, एसडीपीओ, दर्यापूर