कोरोना

जिल्ह्यात आणखी 54 नवे रुग्ण आढळले

अमरावती/दि. 30 – रॅपिड अँटीजन,ध्रुव प्रयोगशाळा व सु-विश्वास प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी 54 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 152 झाली असून एकूण कोरोना(Covid-19) बाधित रुग्णांची संख्या ही 5 हजार 592 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

 

रॅपिड अँटीजन टेस्ट

1. 13, वर्षीय बालक, अंजनगाव सुर्जी
2. 8, वर्षीय बालिका, अंजनगाव सुर्जी
3. 30, महिला, अंजनगाव सुर्जी
4. 48, पुरुष, अंजनगाव सुर्जी
5. 63, महिला, अंजनगाव सुर्जी
6. 63. पुरुष, वडाळी, अमरावती
7. 55, महिला, नारायणनगर, अमरावती
8. 75, महिला, नारायणनगर, अमरावती
9. 55, पुरुष, हिरपूर, मूर्तिजापूर, अकोला
10. 19, महिला, गणेश कॉलनी, अमरावती
11. 40, पुरुष, कांचनवाडी, औरंगाबाद
12. 33, पुरुष, Z.P कॉलनी, अमरावती
13. 60, महिला, कवरनगर, अमरावती
14. 45. पुरुष, बालाजीनगर, अमरावती
15. 61, महिला, सदर बाजार, परतवाडा
16. 47, पुरुष, इग्नासपुरा, अमरावती
17. 60, पुरुष, साबणपुरा, अमरावती
18. 51, पुरुष, हर्षराज कॉलनी, अमरावती
19. 33, महिला, रुख्मिनीनगर, अमरावती
20. 54, महिला, सराफा बाजार, अमरावती
21. 48, महिला, अंबागेट, अमरावती
22. 65, पुरुष, मूर्तिजापूर, अकोला
23. 23, महिला, अकोलखेड, अकोट, अकोला

धृव पॅथोलॉजी

24. 34, पुरुष, सदर बाजार, परतवाडा
25. 64, पुरुष, सदर बाजार, परतवाडा
26. 72, पुरुष, रिधापूर, उदय कॉलनी, नवसारी, अमरावती
27. 70, पुरुष, श्रीकृष्णपेठ
28. 58, पुरुष, मातानगर, वरुड
29. 43, पुरुष, हरिओम कॉलनी, अमरावती
30. 73, पुरुष, प्रताप चौक, अमरावती
31. 36, पुरुष, गाडगेनगर, अमरावती
32. 18, महिला, भाग्योदय कॉलनी, अमरावती
33. 33, महिला, भाग्योदय कॉलनी, अमरावती
34. 70, महिला, विसावा कॉलनी, अमरावती
35. 57, पुरुष, शुभम कॉलनी

सु – विश्वास

36. 48, पुरुष, जोगळेकर प्लॉट, अमरावती
37. 24, पुरुष, गोविंदनगर, MIDC रोड, अमरावती
38. 50, पुरुष, परतवाडा
39. 60, पुरुष, गोविंदनगर, MIDC रोड, अमरावती
40. 31, पुरुष, शिव इंग्लिश स्कुल, दस्तुरनगर
41. 62, पुरुष, इंग्लिश स्कुल, दस्तुरनगर
42. 45, महिला, छत्री तलाव रोड, दस्तुरनगर
43. 65, महिला, जनार्धन पेठ, अमरावती
44. 44, पुरुष, छायानगर, अमरावती
45. 71, महिला, गणेश कॉलनी
46. 56, महिला, कॅम्प रोड, अमरावती
47. 49, महिला, सीतारामबाबा कॉलनी, दस्तुरनगर, अमरावती
48. 16, पुरुष, कॅम्प, अमरावती
49. 40, महिला, कॅम्प, अमरावती
50. 73, महिला, कॅम्प, अमरावती
51. 64, पुरुष, सदर बाजार, परतवाडा
52. 39, पुरुष, कवरनगर, अमरावती
53. 42, पुरुष, कृष्णानगर, रामपुरी कॅम्प
54. 40, पुरुष, अंबागेट, अमरावती

Related Articles

Back to top button