कोरोना

जिल्ह्यात आणखी 55 रूग्ण आढळले

अमरावती/दि. 20 – रॅपीड एन्टीजेन टेस्ट अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 55 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून त्यानुसार आज रोजी एकूण 77 रुग्ण संख्या झाली आहे. अद्यापपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4216 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 72 महिला, करवा स्टाईलजवळ, खापर्डे बगीचा अमरावती
2. 78 पुरुष, करवा स्टाईलजवळ, खापर्डे बगीचा अमरावती
3. 25 पुरुष, राजमाता नगर, टोपे नगर जवळ
4. 70 महिला, सिंधी कॅम्प, नवी वस्ती बडनेरा
5. 40 पुरुष, बसवेश्वर चौक, सातखिराडी चौक अमरावती
6. 30 पुरुष, बुध्दपुरा मु. शेवती जहागीर, पो. नांदगाव पेठ
7. 36 पुरुष, सिंधी कॅम्प, विलास नगर रोड
8. 43 पुरुष, महाराष्ट्र नगर अमरावती
9. 12 बालक, महाराष्ट्र नगर अमरावती
10. 9 बालीका, महाराष्ट्र नगर अमरावती
11. 45 पुरुष, दारापूर खोलापूर भातकुली
12. 47 पुरुष, चपराशीपुरा अमरावती
13. 45 पुरुष, कृष्णा नगर अमरावती
14.35 पुरुष, गायत्रीनगर अमरावती
15. 54 महिला, गाडगेनगर अमरावती
16. 42 महिला, चपराशीपुरा अमरावती
17. 10 बालक, यशोदा नगर
18. 42 पुरुष, यशोदा नगर अमरावती
19. 70 महिला, खापर्डे बगीचा अमरावती
20. 63 पुरुष, नारायणनगर दर्यापूर
21. 50 पुरुष, राठीनगर अमरावती
22. 48 महिला, राठीनगर अमरावती
23. 14 बालीका, चपराशीपुरा
24. 14 बालक चपराशीपुरा अमरावती
25. 59 पुरुष, दस्तुर नगर अमरावती
26. 60 महिला, काकडा ता. अचलपूर
27. 65 महिला, हिवरखेड ता. मोर्शी
28. 62 पुरुष, सराईपुरा ता. अचलपूर
29. 33 पुरुष, सातोरा खुर्द
30. 57 पुरुष, अरुल कॉलनी, विद्युतनगर विव्हीएम रोड
31. 25 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
32. 63 पुरुष, दर्यापूर अमरावती
33. 65 पुरुष, जाकीर कॉलनी अमरावती
34. 62 पुरुष, कुऱ्हा तिवसा
35. 33 पुरुष, तिरुपती नगर अमरावती
36. 70 पुरुष, सेंट्रलजेल अमरावती
37. 50 महिला, दसरा मैदान अमरावती
38. 46 पुरुष, रुक्मीनी नगर अमरावती
39. 32 पुरुष, बेलपुरा अमरावती
40. 58 पुरुष, पन्नालाल नगर अमरावती
41. 62 पुरुष, पन्नालाल नगर अमरावती
42. 62 महिला, ब्राम्हण सभागृह अमरावती
43. 31 पुरुष, ब्राम्हण सभागृह अमरावती
44. 75 पुरुष, ब्राम्हण सभागृह अमरावती
45. 60 महिला, ब्राम्हण सभागृह अमरावती
46. 72 महिला, अंबीका नगर अमरावती
47. 35 पुरुष, शोभा नगर अमरावती
48. 35 महिला, सराफा बाजार जैन मंदीर अमरावती
49. 55 पुरुष, सराफा बाजार जैन मंदीर अमरावती
50. 62 पुरुष, सराफा बाजार जैन मंदीर अमरावती
51. 83 महिला, सराफा बाजार जैन मंदीर अमरावती
52. 59 महिला, सराफा बाजार जैन मंदीर अमरावती
53. 40 पुरुष, कृष्णा नगर अमरावतीइ
54. 65 पुरुष, शिवाजीनगर सिंभोरा रोड मोर्शी
55. 45 पुरुष, नमूना गल्ली न.3 अमरावती

तीन रुग्णांचा मृत्यू
आज रोजी २० ऑगस्ट तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. तपशील पुढीलप्रमाणे-
१. ४० वर्षीय, पुरुष, देशपांडे प्लॉट, नवाथे, बडनेरा रोड, अमरावती
२. २७ वर्षीय, पुरुष, करजगाव
३. ६३ वर्षीय, महिला, विलास नगर, लाईन न. ५ अमरावती

Related Articles

Back to top button