कोरोना

जिल्ह्यात आणखी 91 नवे रूग्ण आढळले

अमरावती/दि. 4 : रॅपिड  एन्टीजेन टेस्ट आणि पीडीएमसी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 91 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 188 असून अद्यापपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 509 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

RAPID ANTIGENE TEST

1. 28 महिला, दहीगाव नांदगाव खंडेश्वर
2. 30 महिला, दहीगाव नांदगाव खंडेश्वर
3. 35 पुरुष, दहीगाव नांदगाव खंडेश्वर
4. 28 महिला, येवदा, दर्यापूर
5. 8 बालक, येवदा दर्यापूर
6. 6 बालक, येवदा दर्यापूर
7. 40 पुरुष परतवाडा
8. 23 महिला, मंगरुळ दस्तगीर धामनगाव रेल्वे
9. 25 महिला, मंगरुळ दस्तगीर धामनगाव रेल्वे
10. 23 महिला, मंगरुळ दस्तगीर धामनगाव रेल्वे
11. 38 पुरुष, महादेव घाट चांदूर रेल्वे
12. 80 महिला, टिचर्स कॉलनी, नवी वस्ती बडनेरा
13. 30 महिला, भटवाडी श्रीधर नगर अमरावती
14. 22 पुरुष, सुतगिरणी रोड चौरे नगर अमरावती
15. 28 पुरुष, सावळापूर अचलपूर
16. 49 पुरुष, डहाणे नगर अमरावती
17. 58 महिला, नानोरी चांदूर बाजार
18. 42 महिला, गोविंद नगर अमरावती
19. 48 पुरुष, टिचर्स कॉलनी नवी वस्ती बडनेरा
20. 18 पुरुष, हमालपुरा अमरावती
21. 51 पुरुष, एसआरपीएफ कॅम्प, अमरावती
22. 19 पुरुष, फ्रेजरपुरा अमरावती
23. 40 पुरुष, पावर हाऊस कॉलनी अमरावती
24. 29 महिला, पावर हाऊस कॉलनी अमरावती
25. 20 पुरुष, टोंडगाव चांदूर बाजार
26. 32 पुरुष, आलनगाव भातकुली
27. 48 पुरुष, कॅम्प परीसर अमरावती
28. 36 पुरुष, कॅम्प परीसर अमरावती
29. 72 पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती
30. 50 महिला, नवाथे नगर अमरावती
31. 78 पुरुष, बालाजी प्लॉट अमरावती
32. 13 बालक, रुक्मिनीनगर अमरावती
33. 26 पुरुष, शारदा नगर अमरावती
34. 34 पुरुष, शारदा नगर अमरावती
35. 58 पुरुष, दहीसाथ चौक रतनभवन अमरावती
36. 35 पुरुष, राजूरा मार्डी
37. 52 पुरुष, व्यंकैया पुरा अमरावती
38. 50 पुरुष, सिंधी कॉलनी अमरावती
39. 21 महिला, शारदा नगर अमरावती
40. 36 पुरुष, नाशिककर प्लॉट अमरावती
41. 3 वर्षीय बालीका पिंपरी अमरावती
42. 24 पुरुष, लढ्ढा प्लॉट बडनेरा
43. 51 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
44. 23 महिला, बेलोरा अमरावती
45. 7 बालीका, पिंपरी अमरावती
46. 18 पुरुष, मिलट्री कॅम्प अमरावती
47. 35 पुरुष, एसआरपीएफ कॅम्प अमरावती
48. 32 पुरुष, एसआरपीएफ कॅम्प अमरावती
49. 40 पुरुष, मोझरी क्वारंटाईन सेंटर अमरावती
50. 46 पुरुष, मोझरी क्वारंटाईन सेंटर अमरावती
51. 49 महिला, सदर बाजार परतवाडा
52. 50 महिला, सदर बाजार परतवाडा
53. 76 पुरुष, संतोष नगर परतवाडा
54. 27 पुरुष, धामनगाव रेल्वे
55. 56 पुरुष, श्रीकृष्ण पेठ अमरावती
56. 39 पुरुष, पुजा कॉलनी अमरावती
57. 78 पुरुष, बालाजी प्लॉट अमरावती
58. 46 पुरुष, यशोदा नगर अमरावती
59. 54 पुरुष, तिवसा
60. 57 पुरुष, प्रभास रेसिडन्सी गांधी नगर अमरावती
61. 45 पुरुष मुर्तीजापूर अकोला
62. 20 महिला मुर्तीजापूर अकोला
63. 39 महिला, मुर्तीजापूर अकोला
64. 38 महिला, फरशी स्टॉप अमरावती
65. 37 महिला, दस्तुरनगर अमरावती
66. 42 महिला, साईविला अर्पाटमेंट वडाळी
67. 62 पुरुष, आनंदनगर मोर्शी
68. 57 पुरुष, चिखलसावंगी मोर्शी
69. 39 महिला, यशोदा नगर अमरावती
70. 17 पुरुष, जुना कॉटन मार्केट अमरावती
71. 57 पुरुष, विद्युत नगर अमरावती
72. 35 पुरुष, विवेकानंद कॉलनी अमरावती
73. 45 पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती

PDMC LAB

74. 61 पुरुष, गेटलाईफ हॉस्पीटल अमरावती
75. 58 पुरुष, आरटीओ ऑफीस कॅम्प परीसर अमरावती
76. 61 पुरुष, छोटा बाजार परतवाडा
77. 53 पुरुष, मुलेझम पुरा अमरावती
78. 50 महिला, कृष्णार्पण कॉलनी अमरावती
79. 40 पुरुष, सबनीस प्लॉट अमरावती
80. 50 महिला, छोटा बाजार परतवाडा
81. 32 महिला, रवीनगर अमरावती
82. 43 पुरुष, काँग्रेसनगर अमरावती
83. 65 पुरुष, परतवाडा
84. 32 महिला परतवाडा
85. 38 पुरुष, परतवाडा
86. 53 पुरुष, एलआयसी कॉलनी अमरावती
87. 100 पुरुष, परतवाडा
88. 70 महिला, विशा नगर अमरावती
89. 52 महिला, छोटा बाजार परतवाडा
90. 30 पुरुष, नवजीवन कॉलनी अमरावती
91. 56 पुरुष, बडनेरा अमरावती

सात रुग्णांचा मृत्यू

  1. 65 वर्षीय पुरुष, क्रिष्णा नगर, लाईन न. 3 अमरावती
  2. 61 वर्षीय महिला, किशोर नगर अमरावती
  3. 82 वर्षीय पुरुष, छाबडा प्लॉट, अमरावती
  4. 64 वर्षीय पुरुष, आर्वी
  5. 68 वर्षीय पुरुष, कर्नल कॉलनी, अमरावती
  6. 62 वर्षीय पुरुष, स्वालंबी नगर, अमरावती
  7. 65 वर्षीय पुरुष, चांदूर बाजार

Related Articles

Back to top button