कोरोना

दिनांक 1 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 1147
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 56819
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1346 (यामध्ये नागपूर येथील 17 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 315)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 1147
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 46606
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 39920
प्रलंबित अहवाल : 549 (239 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 5898
मयत 135, 1346 दाखल ( सुपरस्पेशालीटी  1014 दाखल व नागपूर येथे 17 दाखल, गृह विलगीकरण 315),
बरे होऊन घरी गेलेले : 4417 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 4417

Related Articles

Back to top button