कोरोना

दिनांक 10 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 940

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 64923

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1733 (यामध्ये नागपूर येथील 15 रुग्ण समाविष्ट आहेत+

गृह विलगीकरण 399)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 940

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 54711

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 46303

प्रलंबित अहवाल : 362 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 7806

मयत 175

1733  दाखल ( सुपरस्पेशालीटी 1319 दाखल व नागपूर येथे 15 दाखल, गृह विलगीकरण 399),

बरे होऊन घरी गेलेले : 5898 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले :  5898

Related Articles

Back to top button