कोरोना
दिनांक 30 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 968
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 55060
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1313 (यामध्ये नागपूर येथील 17 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 297)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 968
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 44847
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 38146
प्रलंबित अहवाल : 870 (239 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 5592
मयत 128, 1313 दाखल ( सुपरस्पेशालीटी 999 दाखल व नागपूर येथे 17 दाखल, गृह विलगीकरण 297),
बरे होऊन घरी गेलेले : 4151 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 4151
एक रुग्णाचा मृत्यू
अमरावतीत एक रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत मृतकांची संख्या १२८ झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
१. ४६, पुरुष, साईनगर, अमरावती