कोरोना

दिनांक 9 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 565

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 63983

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1680 (यामध्ये नागपूर येथील 15 रुग्ण समाविष्ट आहेत+

गृह विलगीकरण 399)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 565

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 53770

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 45534

प्रलंबित अहवाल : 358 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 7638

मयत 163 (1. 60 महिला, बडेगाव, अचलपूर, 2. 80 पुरुष, केडीयानगर, राजापेठ, 3. 68 पुरुष, दस्तुरनगर, अमरावती)

1680  दाखल ( सुपरस्पेशालीटी 1266 दाखल व नागपूर येथे 15 दाखल, गृह विलगीकरण 399),

बरे होऊन घरी गेलेले : 5795 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)

Back to top button