कोरोना

दिनांक 12 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 720

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 66598

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1782 (यामध्ये नागपूर येथील 15 रुग्ण समाविष्ट आहेत+

गृह विलगीकरण 333)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 720

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 56386

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 47374

प्रलंबित अहवाल : 459 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 8313

मयत 196

1782  दाखल ( सुपरस्पेशालीटी 1435 दाखल व नागपूर येथे 15 दाखल, गृह विलगीकरण 333),

बरे होऊन घरी गेलेले : 6334 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 63 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 48 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले :  6334

Related Articles

Back to top button