कोरोना
जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू
अमरावती//दि. १९ – जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळवली आहे.
त्यात नरखेड तालुक्यातील अंबाडा (नागपूर) येथील 80 वर्षीय पुरूष, अमरावती जेल क्वार्टर येथील 36 वर्षीय महिला, वरुड येथील 72 वर्षीय महिला, साई नगर अमरावती येथील 65 वर्षीय महिला त्याचप्रमाणे महाजन पुरा अमरावती येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 228 वर पोहोचली आहे.
दैनिक संशयित : 1128
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 73839
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 2266 (यामध्ये नागपूर येथील 10 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 644)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 1128
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 63365
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 52411
प्रलंबित अहवाल : 124 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 10590
मयत 228, 2266 दाखल ( सुपरस्पेशालीटी 1612 दाखल व नागपूर येथे 10 दाखल, गृह विलगीकरण 644),
बरे होऊन घरी गेलेले : 8096 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 63 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 48 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 8096