मराठी

डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना अभिवादन

यवतमाळ/दि. १५  – भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी डॉ. अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button