अमरावती, दि. 3 : रॅपिड एंटीजन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 86 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 205 असून अद्यापपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 321 झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
RAPID ANTIGENE TEST
- 65 पुरुष, अंजनगाव सुर्जी
- 35 पुरुष, जवाहर रोड अमरावती
- 61 पुरुष, गाडगेनगर अमरावती
- 51 पुरुष, अंजनगाव सुर्जी
- 65 पुरुष, शिरजगाव
- 42 पुरुष, तळेगाव दशासर
- 32 पुरुष, तळेगाव दशासर
- 70 पुरुष, तळेगाव दशासर
- 65 महिला, तळेगाव दशासर
- 29 पुरुष, आशिष कॉलनी धामनगाव रेल्वे
- 45 पुरुष, विसापुर अचलपूर
- 18 महिला, सिंधी कॅम्प अमरावती
- 50 पुरुष, मलहारा अचलपूर
- 40 पुरुष, लाखनवाडी अचलपूर
- 65 पुरुष, प्रभात चौक मोर्शी
- 36 महिला, पोलीस स्टेशन मोर्शी
- 40 पुरुष, लोणी वरुड
- 35 महिला, लोणी वरुड
- 65 महिला, लोणी वरुड
- 40 पुरुष, व्हीएमव्ही रोड अमरावती
- 52 महिला, विश्वप्रभा कॉलनी अमरावती
- 48 महिला, फुबगाव नांदगाव खंडेश्वर
- 29 महिला, लक्ष्मी नगर अमरावती
- 28 पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती
- 30 महिला, विलास नगर अमरावती
- 39 पुरुष, मेहेर बाबा कॉलनी चांदूर रेल्वे
- 25 पुरुष, हरीओम कॉलनी अमरावती
- 9 महिन्याचे बालक, व्हीएमव्ही रोड अमरावती
- 62 महिला, व्हीएमव्ही रोड अमरावती
- 5 वर्षीय बालीका, व्हीएमव्ही रोड अमरावती
- 50 पुरुष, जलाराम नगर अमरावती
- 32 महिला, अमर नगर महेंद्र कॉलनी अमरावती
- 55 महिला, जाफरीन प्लॉट अमरावती
- 7 वर्षीय बालक, व्दारकानाथ नगर अमरावती
- 27 पुरुष, एसआरपीएफ कॅम्प अमरावती
- 43 पुरुष, अर्जुननगर अ मरावती
- 75 पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती
- 16 महिला, संजय गांधी नगर अमरावती
- 40 पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती
- 33 महिला, अमर कॉलनी अमरावती
- 30 पुरुष, प्रभात टॉकीज परीसर अमरावती
- 50 महिला, कारंजालाड
- 47 पुरुष, पाटवीपुरा अमरावती
- 80 पुरुष, परतवाडा
- 80 पुरुष, येर्सूना, अचलपूर
- 66 पुरुष, सरस्वतीनगर अमरावती
- 26 महिला, सरस्वतीनगर अमरावती
- 59 महिला, सरस्वतीनगर अमरावती
- 20 महिला, अर्जुननगर अमरावती
- 57 महिला, पथ्रोट अचलपूर
- 53 पुरुष, बापू कॉलनी अमरावती
- 45 महिला, बापू कॉलनी अमरावती
- 23 महिला, साईनगर दर्यापूर
- 20 महिला, हिवरखेड मोर्शी
- 49 पुरुष, सिंधूनगर अमरावती
- 33 महिला, साईनगर अमरावती
- 69 पुरुष, परतवाडा
- 27 पुरुष, बुधवारा अमरावती
- 42 पुरुष, शिवकृपा कॉलनी अमरावती
- 58 महिला, व्दारकानाथ नगर अमरावती
- 58 पुरुष, व्दारकानाथ नगर अमरावती
- 45 महिला, अनंतविहार कॉलनी अमरावती
- 37 पुरुष, सरस्वतीनगर अमरावती
- 53 पुरुष, नवसारी बसस्टॉप परीसर अमरावती
- 10 बालीका, शारदा नगर अमरावती
- 24 महिला, छायानगर अमरावती
- 32 पुरुष, छायानगर अमरावती
- 48 महिला, चांदूर रेल्वे
- 46 पुरुष, साईनगर दर्यापूर
- 54 पुरुष, तिवसा
PDMC LAB
- 30 महिला, गुरुकुंज मोझरी
- 42 पुरुष, अमरावती (सविस्तर पत्ता नमूद नाही)
- 41 पुरुष, अमरावती (सविस्तर पत्ता नमूद नाही)
- 33 पुरुष, ओमहरी नवसाई अमरावती
- 67 महिला, कठोरा नाका परीसर अमरावती
- 28 महिला, अमरावती (सविस्तर पत्ता नमूद नाही)
- 34 पुरुष, अमरावती (सविस्तर पत्ता नमूद नाही)
- 50 पुरुष, अमरावती (सविस्तर पत्ता नमूद नाही)
- 33 महिला, नांदगाव पेठ
- 58 महिला, अमरावती (सविस्तर पत्ता नमूद नाही)
- 65 पुरुष, वरुड
- 85 पुरुष, जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती
- 60 महिला, जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती
- 64 पुरुष, जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती
- 68 पुरुष, जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती
- 57 पुरुष, जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती