अमरावतीमराठी

दिनांक 3 सप्टेंबर 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 1122

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 58470

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1418 (यामध्ये नागपूर येथील 17 रुग्ण समाविष्ट आहेत+

गृह विलगीकरण 329)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 1122

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 48257

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 41038

प्रलंबित अहवाल : 658 (240 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 6321

मयत 140 (1. 70 महिला, गोपालनगर, परतवाडा, 2. 70 महिला, मुर्तिजापूर, अकोला, 3. 62  पुरुष, परतवाडा, 60 पुरुष, कविठा बुजरुक, अचलपूर ),1418 दाखल ( सुपरस्पेशालीटी  1072 दाखल व नागपूर येथे 17 दाखल, गृह विलगीकरण 329),

 

बरे होऊन घरी गेलेले : 4763 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 4763

Related Articles

Back to top button