जिल्ह्यात 56 नवे रुग्ण आढळले
प्रतिनिध/दि.१५
अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 56 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 3 हजार 614 झाली आहे.
तपशील खालीलप्रमाणे :
१. ४८, पुरुष, रवी नगर, अमरावती
२. ३५, पुरुष, पथ्रोट
३. ५६, पुरुष गाडगे नगर, अमरावती
४. ४४, महिला, परतवाडा
५. ६९, महिला, रामपुरी कॅम्प
६. ६६, महिला, परतवाडा
७. 46, पुरुष, साई नगर, अमरावती
८. ५२, पुरुष, संजय गांधी नगर, अमरावती
९. 72, पुरुष, साई नगर, अमरावती
१०. ६०, महिला, परतवाडा
११. ५६, महिला, अंजनगाव सुर्जी
१२. 33, महिला, अंबापेठ, अमरावती
१३. ४८, पुरुष, वरुड
१४. ५९, पुरुष, कृष्णा नगर, अमरावती
१५. ६०, महिला, चांदुर रेल्वे
१६. ५०, पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती
१७. ६५, महिला, दर्यापूर
१८. २४, पुरुष, दस्तुर नगर अमरावती
१९. ५०, पुरुष, हनुमान नगर, अमरावती
२०. ६३, पुरुष, मोझरी
२१. ४६, पुरुष, सिंधी कॅम्प अमरावती
२२. ४५, पुरुष, परतवाडा
२३. २६, पुरुष, वलगाव
२४. ७०, पुरुष, कॅम्प अमरावती
२५. 38, पुरुष, साई नगर, अमरावती
२६. ४७, महिला, कॉटन मार्केट, अमरावती
२७. ३२, पुरुष, रामपुरी कॅम्प, अमरावती
२८. ५०, पुरुष, वडाळी, अमरावती
२९. २५, महिला, कॅम्प, अमरावती
३०. 29, पुरुष, मुंबई फैल, खत्री कॉम्पलेक्स, अमरावती
३१. ७९, पुरुष, कॅम्प अमरावती
३२. २२, पुरुष, जमील कॉलनी अमरावती
३३. ७२, पुरुष, कॅम्प अमरावती
३४. ४५, पुरुष, रहाटगाव
३५. २६, महिला, विभागीय संदर्भ रुग्णालय, अमरावती
३६. ५०, पुरुष, चिखलदरा
37. 60, पुरुष, फेजरपुरा, अमरावती
38. 70, पुरुष, नवी फ्रेन्ड्स कॉलनी, कठोरा नाका, अमरावती
39. 3, बालक, करजगाव, चांदूर बाजार
40. 24, महिला, बेलपुरा, अमरावती
41. 1 वर्षीय, बालक, बेलपुरा, अमरावती
42. 30, पुरुष, बेलपुरा, अमरावती
43. 27, पुरुष, सिद्धार्थ नगर, अमरावती
44. 25, पुरुष, चवरे नगर, सुतगिरणी रोड, अमरावती
45. 45, महिला, चवरे नगर, सुतगिरणी रोड, अमरावती
46. 84, पुरुष, श्रीराम दालमिल, विश्रामगृह रोड, अमरावती
47. 26, पुरुष, देवी नगर, वडाळी, अमरावती
48. 53, पुरुष, रामपुरी कॅम्प, शिवाजी नगर, अमरावती
49. 36, महिला, रामपुरी कॅम्प, शिवाजी नगर, अमरावती
50. 38, पुरुष, द्वारका चौक, अंजनगाव सुर्जी
51. 26, पुरुष, श्रीराम नगर, अकोली रेल्वे स्टेशन, अमरावती
52. 24, पुरुष, समाज कल्याण क्वारंटाईन सेंटर, अमरावती
53. 25, महिला, कल्याण नगर, अमरावती
54. 52, पुरुष, मनोहर मांगलय, दातेराव लेआऊट, अमरावती
55. 58, पुरुष, साई नगर, अमरावती
56. 46, महिला, एच.व्ही.पी.एम. अमरावती