मुंबई दी ७ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांकडे अभ्यास आणि तयारी करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. 20 सप्टेंबरच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या नियोजित वेळेत बदल करण्यात आला होता. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी घेण्यात येणारी परीक्षा २२ नोव्हेंबरला होणार आहे.