मराठी
-
नियमांचे पालन करीत गणेश उत्सव साजरा
अमरावती/दि.३० – दरवषी हा मंडळ गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात, परंतु या वर्षी कोविड…
Read More » -
मंदिर खुले करण्यासाठी वंचितचे उद्या पंढरपुरात आंदोलन
पंढरपूर/दि.३०– श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करावे या मागणीसाठी विश्व वारकरी सेना, बहुजन वंचित आघाडीकडून 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या…
Read More » -
सोयाबिनवरील किड व बुरशीजन्य रोगाने शेतकरयाचे नुकसान
वरुड/दि.३० – कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करणा:या शेतक:यांच्या पिकावर किड व बुरशीजन्य रोगाचे आक्रमक झाल्याने शेतकरी हवालदिल…
Read More » -
अति पावसाने फळझाडे गेली वाहून
वरुड/दि.३० – तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून बरसलेल्या पावसाने नदीकाठावरील शेतक:यांचे नुकसान झाले असून संत्रा मोसंबीची फळझाडे वाहून गेली तर शेती…
Read More » -
एक हात मदतीचा
अमरावती/दि.३० – मा.बबलु भाऊ उर्फ अनिरुद्ध देशमुख (जि.प.अध्यक्ष,अमरावती) यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा कार्यक्रम अंतर्गत आज मा. बबलू भाऊ देशमुख…
Read More » -
दुचाकीला पिकअप जीपने दिली धड़क
वणी दि.३० : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथुन वणी येथे येणार्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील…
Read More » -
संदीपसिंह आणि भाजप, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? सचिन सावंत
मुंबई/दि. ३० – सुशांतसिंग राजूपत(Sushant Singh Rajput) प्रकरणाचे धागेदोरे भाजपापर्यंत कसे पोहचत आहेत हे आता प्रकाशात येत आहे. मोदींचा बायोपीक…
Read More » -
युपीआय पेमेंटवरील बेकायदा शुल्कवसुली परत मिळणार
नवी दिल्ली/दि.३०– केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने रविवारी बँकांना ग्राहक हितासाठी मोठा आदेश दिला आहे. बँकांनी 1 जानेवारी 2020…
Read More » -
कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांना तातडीने पीक कर्जवाटप करा
यवतमाळ/दि. 30 – राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील…
Read More » -
पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या युवकांची भेंट
नांदगाव खंडेश्वर:- येनस तालुका नांदगांव खंडेश्वर येथील पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या युवकांची भेट व संवाद साधून काय समस्या आहे.…
Read More »








