मराठी
-
जिल्ह्यात आणखी 39 नवे रुग्ण आढळले
अमरावती, दि. 29 : सुविश्वास व ध्रुव प्रयोगशाळेच्या अहवालनुसार (According to the report of Vishwas and Dhruv Laboratory) जिल्ह्यात आणखी …
Read More » -
क्षुल्लक आजाराने युवकाचा मृत्यू
वरुड/दि.२९ – येथुन जवळच असलेल्या करजगांव (गांधीघर) येथील गणेश गजाननराव लांडगे या १९ वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ…
Read More » -
दिनांक 29 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 723 तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 54092 एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1289 (यामध्ये नागपूर येथील 17 रुग्ण…
Read More » -
युवा व्यापारयाचा अचानक मृत्यू
वरुड/दि.२९ – शहरातील रामनगर परिसरातील युवा व्यापारी महेश उर्फ बाल्या बाबाराव उघडे यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. महेश उर्फ…
Read More » -
संदीप सिंहच्या अडचणीत वाढ़ होण्याची शक्यता
मुंबई/दि.२९– पंतप्रधान मोदींची बायोपिक पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी…
Read More » -
शालेय शिक्षणात कृषी या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव करण्यास प्रयत्नशील
नवी दिल्ली/दि.२९- आगामी काळात शालेय शिक्षणात कृषी या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.…
Read More » -
30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का?
मुंबई/दि.२९ -विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली…
Read More » -
अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात १०० कोटी रुपए मिळवून देणार
मुंबई/दि.२९-अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात 100 कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून त्यातील 133 नवउद्योजकांना आठ दिवसांत 12.…
Read More » -
विद्यापीठांच्या अंतिम वर्षा’या परीक्षा होणारच
नवीदिल्ली २८:- देशातील सर्व विद्यापीठां’या अंतिम वर्षां’या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. पण परीक्षा या होणारच, असा निर्वाळा सर्वो’च न्यायालयाने…
Read More » -
नीट, जेईई परीक्षेसंदर्भात पुनर्विचार याचिका
नवी दिल्ली २८ : नीट आणि जेईई परीक्षेवर स्थिति आणली जावी यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.…
Read More »








