मराठी
-
पहिल्या शंभर ब्रँडचे 223 अब्ज डॉलर्सचे नुकसान?
मुंबई/दि १० – जगातील पहिल्या शंभर ब्रँडचे मूल्य 223 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. कारण या कंपन्यांमध्ये डेटा गोंधळ उडाला…
Read More » -
बँका सलग चार दिवस बंद
मुंबई/दि १० मार्चम्हणजेच आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. या महिन्यात लोकांकडे बँकेशी संबंधित बरीच कामे असतात. अशा परिस्थितीत आपलेकोणतेही काम अडकलेअसेल,…
Read More » -
भारत पाकिस्तानला पुरवणार कोरोना लस
मुंबई/दि १० – भारत लवकरच कोरोनाव्हायरसची मेड-इन-इंडिया लस पाकिस्तानला पुरवणार आहे. जागतिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला ही लस मिळेल. तथापि, अद्याप…
Read More » -
सात वर्षांत गॅसच्या भावात दुप्पट वाढ
नवी दिल्ली/दि १० – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलेकी, गेल्या सात वर्षांत घरगुती…
Read More » -
यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
अमरावती/दि १० : राज्यातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी आयएएस, आयएफएस, आयपीएसच्या तयारीसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्यावतीने (एसआयएसी) संघ…
Read More » -
कोविड-19 लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी
विविध कार्यालयांनाही मोहिम राबविण्याचे निर्देश कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे अमरावती दि. १० : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे लसीकरण…
Read More » -
वाढत्या इंधन दरावरून संसदेत पुन्हा गदारोळ
नवी दिल्ली/दि.9 – तमीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथेविधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात कपात करण्याचा विचार केला…
Read More » -
आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून उड्डाणे
मुंबई/दि.9 – प्रतिनिधीः मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचेटर्मिनल -1 उद्या (ता. 10)पुन्हा सुरू केलेजाईल. बुधवारपासून टर्मिनल -1 वरून देशांतर्गत…
Read More » -
कच्च्या तेलाच्या दरवाढीने इथेनॉलच्या मागणीत वाढ
मुंबई/दि.9 – कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांना फायदा होत आहे. मिश्रण करण्यासाठी इथेनॉलची मागणी गेल्या तीन महिन्यांत…
Read More » -
कोरोनामुळे दहा हजार कंपन्या बंद
मुंबई/दि.9 – कोरोना संकटामुळे हजारो कंपन्या कायमच्या बंद झाल्या आहेत. ही माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात…
Read More »