मराठी
-
भाजप आणणार अविश्वास ठराव
जयपूर/दि.१३ – राजस्थानचे विधानसभेचे अधिवेशन उद्या (ता. १४)पासून सुरू होणार आहे. विधानसभेत भाजपने अशोक गेहलोत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय…
Read More » -
अप्लवयीन मुलीवर बलात्कार
बुलडाणा/दि.१३ – चिखली येथील एका नऊ वर्षीय मुलीस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करून जबर जखमी करणाèया सागर विश्वनाथ बोरकर व…
Read More » -
अधिका-यांच्या बदल्यात घोटाळा
मुंबई/दि.१३ – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर बदली घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५…
Read More » -
सरकारही पाडणार नाही आणि फूटही
मुंबई/दि.१३ – ‘आम्हाला कुणाच्याही कुटुंबात फूट पाडण्याची इच्छा नाही किंवा सरकार पाडण्याचा प्रयत्नही आम्ही करणार नाही,‘ असे भारतीय जनता पक्षाने…
Read More » -
विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलतीचे संकेत
पुणे/दि.१३ – कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जातो आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी…
Read More » -
कोरोना लसीमुळे सोन्या-चांदीची चमक कमी
नवी दिल्ली दि.१३ – रशियाने कोरोना विषाणूवरील लसीची नोंदणी आणि बाजारात आणण्याची घोषणा केल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमती कमी होत आहेत. स्पॉट…
Read More » -
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाची मंजुरी
नासिक/दि.१३– ग्रामपंचायत कर्मचाख्रयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 च्या राज्य पदाधिकारांंच्या…
Read More » -
करप्रणालीत वाढणार निष्पक्षताः सीतारामण
नवी दिल्ली दि.१३ – ‘फेसलेस‘ मूल्यांकन आणि अपील केल्यास करदात्यांकडील तक्रारींचे ओझे कमी होईल आणि करप्रणालीत निष्पक्षता वाढेल, असे मत…
Read More » -
सरकार प्राप्तिकर दात्यांवर विश्वास ठेवणार
नवी दिल्ली/दि.१३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करदात्यांचा विश्वास वाढविण्यासाठी अनेक घोषणा केल्या. मोदी म्हणाले, की करदात्यांची सनद ही…
Read More » -
टिकटॉक पुन्हा भारतात?
मुंबई/दि.१३– यूजर्सच्या तुलनेत दुसरी मोठी बाजारपेठ राहिलेल्या भारतात परत येण्याची टिकटॉकला घाई झाली आहे. टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइटडान्स तिचा भारतातील…
Read More »








