मराठी
-
शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता
कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुंबई/दि. २ – शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची…
Read More » -
लोकप्रिय होत आहेत भारतीय अॅप्स
मुंबई/दि.२ – सरकारनेचीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना पर्याय म्हणून बरीच भारतीय अॅप्स उपलब्ध करून देण्यात आली. आता ‘कू’…
Read More » -
पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याचा विचार
मुंबई/दि.२ – काही शहरांमध्येपेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे. एप्रिल तेडिसेंबर 2020 दरम्यान सरकारला 4.21 लाख कोटी रुपयांचा महसूल…
Read More » -
लस उत्पादक कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर
पुणे/दि.२ – आपल्या हॅकर्सच्या मदतीनेचीननेमुंबईचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर आता चिनी हॅकर्सनी भारतातील लस उत्पादक कंपन्या आणि औषध कंपन्यांना लक्ष्य करण्याचा…
Read More » -
दहा लाख कोरोनायोद्ध्यांची दुसर्या डोसाकडेपाठ
मुंबई/दि.१ – आतापर्यंत देशात कोरोना लसीचे1.42 कोटी डोस देण्यात आली आहेत. लसीकरणाचा दुसरा टप्पादेखील एक मार्चपासून सुरू झाला आहे. आजपासून…
Read More » -
राठोडांनी राजीनामा दिला नाही, घेतला. चौकशीनंतर पुन्हा पुनर्वसनाची तयारी
मुंबई/दि.१ – वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा तितकासा खरा नाही. राठोड…
Read More » -
पेट्रोल, डिझेलबरोबरच गॅस भडकला
मुंबई/दि.१ – पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसनेसुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या…
Read More » -
वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश
मुंबई/दि.२७ – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन आरोपांच्या भोवर्यात सापडलेले शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश…
Read More » -
संत रोहीदास महाराज जयंती साजरी
नांदगाव पेठ दि २७ – बहुजन समाजाला जिवन कल्याणाचा मार्ग दाखविणारे संत रोहीदास महाराज यांची जयंती शासनाच्या नियमांचे पालन करून …
Read More » -
जिल्हाधिका-यांकडून जिल्हा रूग्णालयाची पाहणी
अमरावती, दि. २७ : कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना होत असताना बाधितांवर तत्काळ उपचार होण्यासाठी आरटीपीसीआर कीट, रॅपीड…
Read More »