मराठी
-
बेपत्ता 136 जणांना बेपत्ता घोषित करणार
डेहराडून/दि. २३ – हिमस्खलन होऊन धरण फुटल्यानेजोशीमठ येथेजी आपत्ती आली, त्यातील सत्तर जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडलेआहेत. 29 जणांचेअवयव सापडलेआहेत. 136…
Read More » -
काश्मीरपेक्षा राजस्थान सीमेवर पाकच्या कुरघोडया
बिकानेर/दि. २३ – काश्मीर खो-यात पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरू असतात; परंतुआता पाकिस्ताननेराजस्थान सीमेवर कुरघोड्या वाढविल्या आहेत. काश्मीरमध्येभारतीय सीमा सुरक्षा दलानेभुयारी बोगद्यांचा…
Read More » -
केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची अमित जोगी यांनी घेतली भेट
मुंबई २३ – छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित जोगी यांचे पुत्र आणि जनता काँग्रेस छत्तीसगड चे अध्यक्ष अमित जोगी…
Read More » -
जिल्हाधिकारी यांनी केली सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालायतील कोविड व्यवस्थेची पाहणी
वर्धा, दि 23 – वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांवर उपचार करणारे जिल्ह्यातील…
Read More » -
नेहरू युवा केंद्रातर्फे जलसंवर्धनावर जनजागृती
अमरावती, दि. 23 : नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय सेवा योजना व भारती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त जलशक्ती व जलसंवर्धन या…
Read More » -
24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी सहभाग घेण्याचे आवाहन अमरावती, दि.23 : सुशिक्षीत उमेदवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खाजगी क्षेत्रात…
Read More » -
काश्मीरमध्येसुरक्षा दल हाय लर्टवर
श्रीनगर/दि. २२ – अनंतनागसह संपूर्णभागात सुरक्षा दलांच्या तैनातीत वाढ करण्यात आली आहे. श्रीनगरमधील कृष्णा ढाब्यावर हल्ल्याच्या कट रचणार्याला अटक झाल्यानंतर…
Read More » -
शेतकर्यांचे उत्पन्नच माहीत नाही, तर दुप्पट कसेकरणार ?
मुंबई/दि. २२ – शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न सरकारनेदाखविलेआहे; परंतु सरकारकडेशेतकर्यांच्या उत्पन्नाची सर्वांत ताजी जी आकडेवारी आहेतीही आठ वर्षेजुनी आहे.…
Read More » -
देप्सांगमधूनही चीन माघार घेणार
नवी दिल्ली/दि. २२ – भारत आणि चीनमध्ये10 व्या फेरीतील लष्करी पातळीवरची चर्चाशनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजेच 16 तास चालली. ही…
Read More » -
चिखलीच्या पहिल्यांदाच दोन्ही महिला सरपंच आणि उपसरपंच पदी
यवतमाळ/दि २२ :- चिखली (कान्होबा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनशक्ती पॅनल विजयी झाला . त्यात पॅनलच्या सदस्य व युवा उद्योजीका सौ.वृशाली…
Read More »