मराठी
-
स्क्रॅप पॉलिसीत दंड आणि सूटही !
मुंबई/दि.३ – केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप पॉलिसी म्हणजेच वाहन जंक पॉलिसी आणली आहे. व्हेईकल स्क्रॅपॅप पॉलिसीमध्ये लोकांना दंड आणि प्रोत्साहन…
Read More » -
कोविडनंतर बाजारपेठांना शेतकरी आंदोलनाचा फटका
लुधियाना/दि.३ – कोविडनंतर आता शेतकरी आंदोलनाचा फटका शहरांच्या बाजारपेठांना बसला आहे. लुधियानाच्या घाऊक बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ग्रामीण…
Read More » -
चार वर्षांच्या मुलीला सापडलेडायनासोरच्या पायांचे ठसे
लंडन/दि. २ – ब्रिटनच्या वेल्श किनारपट्टीवर डायनासोरच्या 220 दशलक्ष वर्षेजुन्या पायाचेठसे सापडले आहेत. चार वर्षांच्या लिलीला हे ठसे सर्वांत अगोदर…
Read More » -
अर्थसंकल्पावर सामान्य जनता नाराज
नवी दिल्ली/दि.२ – अर्थसंकल्पातील घोषणांचा कार्पोरेट क्षेत्र तसेच भांडवली बाजाराला खूप आनंद झाला आहे; परंतु लोक संतप्त दिसत आहेत. एका…
Read More » -
घरांची खरेदी वाढणार
मुंबई/दि. २ – अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विकासाची गती लक्षात घेऊन अनेक ठळक आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात…
Read More » -
एचडीएफसीच्या चौकशीसाठी समिती स्थापन
मुंबई/दि. २ – रिझर्व्हबँकेने एचडीएफसी बँकेच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचे ऑडिट करण्यासाठी एका व्यावसायिक आयटी कंपनीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची माहिती…
Read More » -
आंदोलक शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
मुंबई/दि.२ – गेल्या 69 दिवसांपासून तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणार्या शेतक-यांना आपल्या बाजूनेआणण्यासाठी सरकारनेअर्थसंकल्पातून प्रयत्न…
Read More » -
अपेक्षेप्रमाणे आरोग्यासाठी जादा तरतूद
कोरोनामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेली. यानिमित्ताने एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दीड टक्केही रक्कम आरोग्यासाठी खर्च होत नसल्याचं…
Read More » -
स्क्रॅप पॉलिसीमुळे वाहन उद्योगाला चांगले दिवस
आगामी काळात देशातल्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांची ‘फिटनेस टेस्ट’ होईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. या निर्णयानुसार…
Read More » -
‘बॅड बँके’चा गुड पर्याय
गेल्या वर्षांत कोरोनामुळे देशातल्या नागरिकांचा रोजगार गेला. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या हप्ते वसुलीला स्थगिती दिल्यामुळे कजवसुलीचं प्रमाण कमी झालं.…
Read More »