मराठी
-
राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला
मुंबई/दि.२९ – महाराष्ट्रात 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. 1 ते…
Read More » -
महापौर चेतन गावंडे यांनी घेतली मनपा क्षेत्रातील विकास कामाबाबत बैठक
लवकरात लवकर निधी महापालिकेला वळती करण्याच्या सुचना अमरावती दि २९-महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेत महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामाबाबत बैठक आज…
Read More » -
राज्यातील शाळा सुरू करण्याचे सरकारकडून संकेत !
50 टक्के कर्मचा:यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदे पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी ऑनलाईन शिक्षण मुंबई/दि.२९ – राज्यातील शासकीय, खासगी,…
Read More » -
शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत 5 रुपये
अमरावती/दि. 29 – शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत पाच रुपये एवढा करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More » -
पीडीपीचे मुख्यालय पोलिसांकडून सील
श्रीनगर/दि.२९ – जम्मू-काश्मीरमध्ये लागू झालेल्या नवीन जमीन कायद्याच्या विरोधात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने (पीडीपी) सुरू केलेला निषेध मोर्चा पोलिसांनी उधळून लावला…
Read More » -
मुंगेरमध्ये दुस-या दिवशीही दंगल
पाटणा/दि.२९ – बिहारमधील मुंगेरमध्ये हिंसाचार भडकला. संतप्त जमावाने बासुदेवपूर पोलिस चौकी पेटवून दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयावरही हल्ला झाला. पोलिस ठाण्यातील…
Read More » -
अर्थव्यवस्थेतील वाढ मंदीतून बाहेर काढणार
मुंबई/दि.२९ – भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वेग पकडला आहे. मागणीत आलेल्या तेजीमुळे व्यावसायिक हालचालींत वाढ झाली आहे आणि त्यामुळे…
Read More » -
प्रवाशांना एसटीची दिवाळी भेट
मुंबई/दि.२९ – दिवाळीच्या सुटीत एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांना एसटीने भेट दिली आहे. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ…
Read More » -
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़
मुंबई/दि.२८ – राज्यात सर्वसामान्यांना परवडेल अशा दरांत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देत त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या एसटी महामंडळाकडून…
Read More »








