मराठी
-
शेतक-यांच्या आत्महत्या केंन्द्रातील मोदी सरकारचा नरसंहार
यवतमाळ/दि.११ – केंद्रीय गृह मंत्रालयाने एनसीआरबीच्या माध्यमातून देशात सन 2019 मध्ये दहा हजार पेक्षाही जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्याची पुष्टी केली…
Read More » -
जिल्ह्यात 24 तासात 36 पॉझेटिव्ह
यवतमाळ/दि .११ – जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग आज पुन्हा मंदावत असल्याचे चित्र असून गत 24 तासात 36 जण नव्याने पॉझेटिव्ह आले…
Read More » -
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधाण्याने सोडवू
यवतमाळ/दि.११ – जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यू दर कमी होत असून मागील तीन दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, हे आशादायी चित्र आहे.…
Read More » -
मोदी यांच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे
सोलापूर/दि.१० – देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे.देशात बेबंदशाहीची स्थिती येईल, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
१९ ऐवजी २० ऑक्टोंबरला जाणार संत्र्याची पहिली खेप
वरुड/दि.१० – वरुड संत्रा नगरी रेल्वे स्टेशन ते बेनापोल (Bangladesh) येथे येत्या १९ ऑक्टोंबरला रेल्वेची संत्रा घेवुन जाणारी पहिली खेप…
Read More » -
संत्रा निर्यातीस च्सिट्रस नेटज् नोंदणीस शुभारंभ
वरुड/दि.१० – संत्रा निर्यातीस च्सिट्रस नेटज् नोंदणीस शुभारंभ झाला आहे, तरी तुम्ही नोंदणी करुन घ्या, असे आावाहन जिल्हा कृषि अधिकारी…
Read More » -
शासकीय अधिकारी व कर्मचा:यांच्या कोरोना टेस्ट करा
वरुड/दि.१० – शासकीय अधिकारी व कर्मचा:यांच्या कोरोना टेस्ट करा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांनी केली आहे. यासंदर्भात धनंजय…
Read More » -
वर्षभरापासुन शहरातील रिंगरोडवरील पथदिवे बंदच
वरुड/दि.१० – गेल्या वर्षभरापुर्वी पासुन अमरावती-पांढुर्णा, वरुड-काटोल या रस्त्याचे काम एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या वतीने पुर्ण करण्यात आले. गेल्या वर्षभरापुर्वीपासुन हे दोन्ही…
Read More » -
युवकाची गळफास घेवुन आत्महत्या
वरुड/दि.१० – शहरातील अप्रोच रोड परिसरामध्ये एका २६ वर्षीय युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.…
Read More » -
आमदार देवेंद्र भुयारांनी घेतली तालुक्यातील प्रशासकांची बैठक
वरुड/दि.१० – मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासकांची आढावा बैठक नुकतीच घेतली. आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील…
Read More »








