marathi
- मराठी
पिकासह खचलेल्या विहिरीची नुकसान भरपाई द्या
वरुड दि.१४ – तालुक्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकासह शेतातील विहारी खचत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे…
Read More » - मराठी
रतन इंडिया मधील राख वाहून नेणाऱ्या वाहनांची चाके थांबली
स्वतंत्र पोकलँडद्वारे राख भरण्याची मागितली परवानगी व्यवस्थापन आणि पोकलँड मालकाचे साटेलोटे अमरावती दि.१३- रतन इंडिया प्रकल्पामध्ये निर्माण होणारी राख पोकलँडद्वारे …
Read More » - मराठी
डॉ.तळवींना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा
वरुड दि.१३- डॉ.पायल तळवीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या…
Read More » - मराठी
हुंड्याची मागणी करीत तलाक देणा:या
वरुड दि.१३ – हुंड्याची मागणी केल्यानंतर हुंडा न दिल्याच्या कारणावरुन तलाक देणा:या पती, दिर व सासरा यांना वरुड पोलिसांनी अटक…
Read More » - मराठी
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण
मुंबई/दि.१२– राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण…
Read More » - मराठी
दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
वरुड दि.११ – भरधाव व अनियंत्रीत दुचाकीला कुत्रा आडवा गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक युवकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना येथून…
Read More » - मराठी
युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या
चांदूर बाजार दि.११ – तालुक्यातील बोराळा येथील शेतक:याने आपल्या शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सडल्यामुळे युवा शेतक:याने कीटकनाशक…
Read More » - मराठी
पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका
मुंबई/दि. ११ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्दयांना अनुसरुन जनतेला संबोधित केलं. मेट्रो…
Read More » - मराठी
आम्ही तिघांनाच राजे मानतो
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले मुंबई/दि.१०– मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते…
Read More » - मराठी
ड्रायव्हिंग स्कुलला लायसन्स जारी करण्याचे अधिकार द्या
वरुड दी ७ – महाराष्ट्र राज्यातील ड्रायव्हिंग स्कुल अस्थापनांना लर्निंग लायसन्स जारी करण्याचे अधिकार मिळावे, अशी मागणी करणारे निवेदन जनहितच्या…
Read More »