चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप घराच्या अंगणात,

एक जण ठार .....

प्रतिनिधी / दि .१ 

आष्टी – गोंडपिंपरी मार्गावर एका भरधाव पिकअप वाहनाखाली तीन चिमुकले चिरडले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या घराच्या जीप घुसली. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाली आहेत. आष्टी-गोंडपिंपरी मार्गाला लागून पंढरी मेश्राम यांचे घर आहे. अलेशा मेश्राम (७) या मुलीचा मृत्यू झाला, तर अस्मित मेश्राम (१०) आणि माही रामटेके (१२) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. हे तिघेही अंगणात झोपले होते.

Back to top button