विदर्भ

आकाशवाणी चौकात टॉवर वर चढ़ला तरूण

नागपुरातील घटना

नागपूर: आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. मनोज नावाचा एक तरुण कुठल्याशा शाळेत काम करीत होता. त्याला नोकरीवरून काढून टाकल्याने तो निराश झाला होता. त्यातून त्याने हे कृत्य केले असावे अशी प्राथमिक माहिती आहे.

Back to top button