विदर्भ

वंचितसोबत अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सूरू – मुकुल वासनिक

अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू राहिली आहे.वंचित सोबत अनेक बैठक झाल्या.महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली.माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होत? हे सांगता येत नाही.आम्ही शेवटपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत
– मुकुल वासनिक

Related Articles

Back to top button