मराठी

परवडणा-या घरांचे २३८ प्रकल्प सुरू

प्रकल्पांची किंमत दहा लाख ३७ हजार कोटी रुपये

मुंबई/दि.१७ – देशात परवडणा-या घरा (अफोर्डेबल हाऊसिंग)च्या २३८ प्रकल्पांवर काम सुरू आहे. या प्रकल्पांची किंमत दहा लाख ३७ हजार कोटी रुपये आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, आदी राज्यांत आहेत.. मध्य प्रदेश ४५ आणि गुजरात मध्ये २८ प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात १२, आंध्र प्रदेशात १९ प्रकल्प आहेत. मुंबईत ८६ लाख ८६ हजार रुपयांचा प्रकल्प आहे. ग्रामीण भागात सुमारे २५ लाख घरांची काम चालू आहेत.

Back to top button