मराठी

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या युवकांची भेंट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष .डॉ. सुशील गावंडे पोहोचले येनस गावत

नांदगाव खंडेश्वर:- येनस तालुका नांदगांव खंडेश्वर येथील पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या युवकांची भेट व संवाद साधून काय समस्या आहे. याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सुशील गावंडे यांनी घेतली. व त्या समस्येवर तोडगा कसा काढता येईल या वर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या वेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण प्रा.डॉ. सुशील गावंडे , चित्रपट साहित्य कला व संस्कृती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. राजाभाऊ हावरे , जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ग्रामीण प्रफुल ठाकरे ,जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस  प्रविणभाऊ भेंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मनोज गावंडे, तालुकाध्यक्ष चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग अजिंक्य तऱ्हेकर, राजेश भोयर,चंदन गावंडे,रवी भोयर,कैलास गावंडे, वैभव भोयर,रवी टेळे इ.उपस्थित होते.

 

 

Related Articles

Back to top button