एक हात मदतीचा

मा. बबलू भाऊ देशमुख यांच्या हस्ते

अमरावती/दि.३० – मा.बबलु भाऊ उर्फ अनिरुद्ध देशमुख (जि.प.अध्यक्ष,अमरावती) यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा कार्यक्रम अंतर्गत आज मा. बबलू भाऊ देशमुख यांच्या हस्ते गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आली.
सदर
कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे यांनी केले होते.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे महासचिव संजय जी लायदे ,सोशल मीडिया जिला अध्यक्ष सिद्धर्थ भाऊ बोबडे, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे.
(NSUI) माझी जिल्हा अध्यक्ष वैभव देशमुख,जिल्हा महासचिव शहजाद सौदागर,जिल्हा महासचिव रोहित देशमुख,जिल्हा महासचिव संगम कविटकर,जिल्हा सचिव राजू पिसे,अमरावती विधान सभा उपाध्यक्ष गुड्डू हमीद,(NSUI) जिल्हा सचिव नीरज कोकाटे ,सर्वेश खांडे (NSUI) सचिव,अमरावती विधान सभा महासचिव बबलू वाडेकर.तिवसा विधान सभा महासचिव किरण महल्ले,महासचिव सौरभ किरकटे,अमरावती तालुका अध्यक्ष शैलेश काळबांडे,आशिष कांबले,शुभम वाघमारे.आकाश काळबांडे यांचे सह मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयोजक
पंकज मोरे जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस अमरावती
Back to top button