मराठी

प्रा. श्री. स्वप्निल गोविंदराव देशपांडे यांना आचार्य पदवी 

अमरावती / प्रतिनिधी दि १४ –  किरण नगर श्रीमती नरसम्मा महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्रा.  स्वप्निल गोविंदराव देशपांडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची संगणक शास्त्र ह्या विषयाची आचार्य पदवी नुकतीच प्राप्त झाली असून त्यांनी आपला प्रबंध डिझाईन अँड डेव्हलपमेंट आॅफ अॅडप्टीव्ह अँड कॉमप्युटेशनली ईफीशीयंट मेथॉडॉलाॅजी फाॅर ह्युमन बॉडी माॅनीटरींग सिस्टम बाय युझींग अ स्मार्टफोन
 नागपूर विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रदीप बुटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. डॉ देशपांडे आपल्या यशाचे श्रेय प्रा. डॉ. बुटे व आई-वडीलांना देत आहे. यावेळी विविध क्षेत्रातील  सर्व स्तरांवरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Back to top button