मराठी
जिल्ह्यात आणखी 32 नवे रूग्ण आढळले
अमरावती, दि. 13 : रॅपिड अँटीजन टेस्टव्दारे जिल्ह्यात आणखी 32 रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी एकूण 77 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या वरूड येथील एका महिलेची नोंद चुकून झाल्याने ती वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली. त्यानुसार आज दुपारपर्यंतची सुधारित आकडेवारी 3445 अशी होईल.
त्यानंतर आणखी 32 रूग्ण आढळल्याने त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 3 हजार 467 झाली आहे.
तपशील खालीलप्रमाणे :
- 75,महिला, धामनगाव गडी, अचलपूर
- 51, पुरुष, जलपुर्ती कॉलनी, विद्युत कॉलनी जवळ
- 44, पुरुष, धानोरा गुरव, नांदगाव खंडेश्वर
- 70, महिला, धानोरा गुरव, नांदगाव खंडेश्वर
- 40, पुरुष, मारावीन बिल्डींग, IMA हॉल, कॅम्प रोड
- 14, महिला, मारावीन बिल्डींग, IMA हॉल, कॅम्प रोड
- 62, महिला, मोमीन पुरा, नवी वस्ती, बडनेरा
- 43,महिला, छायानगर, कांडली, परतवाडा
- 40, पुरुष, अंबा विहार,रवी नगर चौक, अमरावती
- 30 महिला, दसरा मैदान रोड, झोपडपट्टी, अमरावती
- 36, पुरुष, अंबा विहार,रवी नगर चौक, अमरावती
- 44, महिला, बजरंगनगर, लाईन नं 1, अमरावती
- 28, महिला, रवीनगर, अमरावती
- 40, महिला, मितरंगो रेसिडेन्सी, देशमुख लॉन जवळ
- 40, महिला, आयुश्री कॉलनी, रहाटगाव रोड, अमरावती
- 32. महिला, कठोरा नाका, कोणार्क कॉलनी, अमरावती
- 5 वर्षीय बालिका, कठोरा नाका, कोणार्क कॉलनी, अमरावती
- 65, पुरुष, गुरुदेवनगर, व्ही.एम.व्ही रोड, अमरावती
- 65. पुरुष, पथ्रोट, अचलपूर
- 38, पुरुष, दर्यापूर
- 43, पुरुष, वलगाव
- 5 वर्षीय बालिका, कल्याणनगर, अमरावती
- 34, पुरुष, किरणनगर, अमरावती
24.20, महिला, हर्दाद पेठ, नवी वस्ती, बडनेरा
- 65, महिला, गुलिस्तानगर, अमरावती
- 48, महिला, लोकमान्य चौक, वलगाव
- 57. पुरुष, ताजनगर, अचलपुर
- 49, महिला, बेलपुरा
- 24, पुरुष, श्रीवल्ला रेसिडेन्सी, गाडगेनगर, अमरावती
- 42, पुरुष, लक्ष्मीनगर, अमरावती
- 63, पुरुष, श्रीकृष्ण पेठ, अमरावती
- 54, पुरुष, अमरावती (पत्ताचा स्पष्ट उल्लेख नाही)