मराठी

जिल्ह्यात आणखी 38 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि.22 : रॅपिड एंटीजन टेस्ट, ध्रुव लॅब(Druv Lab) व सुविश्वास(Suvishvas Lab) लॅबच्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 38 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍ण आढळले असून आज रोजी एकूण रुग्णांची संख्या88 झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यं‍त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4422 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

 

RAPID ANTIGENE TEST

  1. 55 पुरुष, कुरळी, ता. वरुड
  2. 21 महिला, मोथा खामला चिखलदरा
  3. 60 महिला, कल्याननगर लाईन न.7
  4. 80 महिला, कांडली, साईनाथ कॉलनी, अचलपूर
  5. 55 महिला, श्रीकृष्ण  पेठ अमरावती
  6. 59 पुरुष, श्रीकृष्ण  पेठ अमरावती
  7. 36 पुरुष, रुक्मिनी नगर, काँग्रेस रोड अमरावती
  8. 60 पुरुष, विलास नगर लाईन न. 3, अमरावती
  9. 67 महिला, कस्तुरबा कन्या शाळेजवळ, काँग्रेसनगर रोड
  10. 32 पुरुष, महेंद्र कॉलनी न.3 अमरावती
  11. 52 पुरुष, म्हाडा कॉलनी साईनगर अमरावती
  12. 54 पुरुष, पिंपळखुटा ता. अमरावती
  13. 52 महिला, शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन अमरावती
  14. 24 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
  15. 53 पुरुष, दस्तुरनगर लाईन न. 3   अमरावती
  16. 67 महिला, गगलानी नगर, वडाळी
  17. 36 पुरुष, गगलानी नगर, वडाळी
  18. 42 पुरुष, समर्थ कॉलनी अमरावती
  19. 70 महिला, हरणे निवास, रॉयलीस प्लॉट अमरावती
  20. 65 पुरुष, मु. केकतपूर ता. अमरावती
  21. 38 पुरुष, प्रभा कॉलनी, रुक्मिनी नगर अमरावती
  22. 50 पुरुष, धामणगाव रेल्वे
  23. 34 पुरुष, मांगीलाल प्लॉट, अमरावती
  24. 29 महिला, मसानगंज, अमरावती
  25. 70 पुरुष, मु. शिराळा ता. चांदूरबाजार
  26. 3 बालक, पलाश लाईन गाडगेनगर अमरावती
  27. 50 पुरुष, न्यू चित्रा कॉलनी, कमल प्लाझा अमरावती
  28. 38 पुरुष, यावली शहीद अमरावती
  29. 22 महिला, माऊली जहागीर अमरावती

DHRUV  LAB

  1. 44 पुरुष, नवजीवन कॉलनी अमरावती
  2. 45 महिला, नवजीवन कॉलनी अमरावती

SUVISHWAS LAB

  1. 73 पुरुष, कान्होबा मंदीर, खोल्हापुरी गेट अमरावती
  2. 32 महिला, मोझरी ता. तिवसा
  3. 35 महिला, भुमीपुत्र कॉलनी अमरावती
  4. 56 महिला, कारला ता. चांदूर रेल्वे
  5. 63 पुरुष, धामनगाव रेल्वे
  6. 62 पुरुष, सराफा बाजार, जैन मंदीर जवळ अमरावती
  7. 69 महिला, किरण नगर न.1 अमरावती

Related Articles

Back to top button