मराठी

जिल्ह्यात आणखी 39 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 29 :  सुविश्वास व ध्रुव प्रयोगशाळेच्या अहवालनुसार (According to the report of Vishwas and Dhruv Laboratory) जिल्ह्यात आणखी  39  नवे रूग्ण आढळले. आज अद्यापपर्यात रुग्णांची संख्या 106 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी कळविलेल्या 48 पुरुष, महादेव मंदीराजवळ व 21 पुरुष, कृष्णार्पण कॉलनी अमरावती या व्यक्तींची पुर्ननोंद झाल्याची महिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने आता दिली आहे. त्यानुसार आज सायंकाळी 7 पूर्वीची सुधारित एकूण आकडेवारी 5 हजार 401 अशी आहे. सायंकाळी 7 नंतर 39 रुग्ण आढळले त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 5 हजार 440  झाली आहे.

 

तपशील खालीलप्रमाणे :

 

 SUVISHWAS LAB

 

  1. 60 पुरुष, समरसपुरा अचलपूर
  2. 61 पुरुष, केवल कॉलनी अमरावती
  3. 51 पुरुष, भाग्यश्री कॉलनी कॅम्प अमरावती
  4. 47 पुरुष, न्यू छांगानी नगर अमरावती
  5. 55 पुरुष, अमरावती (पत्ता नमूद नाही)
  6. 50 महिला, रामपुरी कॅम्प अमरावती
  7. 50 महिला, अमरावती (पत्ता नमूद नाही)
  8. 31  महिला, शिवार्पण कॉलनी अमरावती
  9. 50 पुरुष, अमरावती (पत्ता नमूद नाही)
  10. 55 पुरुष, अमरावती (पत्ता नमूद नाही)
  11. 60 महिला, महेंद्र कॉलनी अमरावती
  12. 51 महिला, साईनगर अमरावती
  13. 65 महिला, चांदूर बाजार अमरावती
  14. 29 महिला, अमरावती (पत्ता नमूद नाही).
  15. 65 पुरुष, हमालपूरा अमरावती
  16. 60 महिला, पोटे टॉऊनशीप अमरावती
  17. 62 महिला, कलोती नगर अमरावती
  18. 67 पुरुष, अमरावती (पत्ता नमूद नाही)
  19. 07 वर्षीय बालक, देशमुख लॉन परीसर
  20. 56 पुरुष, दिवान हॉस्पीटल राधानगर अमरावती
  21. 68 पुरुष, कॅम्प परीसर अमरावती
  22. 74 पुरुष, शिरसगाव कसबा

 

DHURVA LAB

 

  1. 72 पुरुष, परतवाडा
  2. 51 पुरुष, परतवाडा
  3. 23 पुरुष, परतवाडा
  4. 48 महिला, परतवाडा
  5. 47 पुरुष, परतवाडा
  6. 48 पुरुष, परतवाडा
  7. 14 वर्षीय बालीका, परतवाडा
  8. 78 महिला परतवाडा
  9. 34 पुरुष, कॅम्प अमरावती
  10. 37 पुरुष, नाशिककर प्लॉट अमरावती
  11. 26 महिला, छत्रसाल नगर अमरावती
  12. 41 पुरुष, अमरावती (पत्ता नमूद नाही)
  13. 57 महिला, अर्जूननगर अमरावती
  14. 61 पुरुष, अर्जूननगर अमरावती
  15. 21 पुरुष, शिरजगाव कसबा
  16. 58 पुरुष, गाडगेनगर अमरावती
  17. 56 महिला, गाडगेनगर अमरावती

Related Articles

Back to top button