मराठी

जिल्ह्यात आणखी ५० नवे रुग्ण आढळले

अमरावती/दि. १५ –  रॅपिड अँटीजन  टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी ५० नवे रूग्णआढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार आज एकूण १२९रुग्ण आढळले असून अद्याप एकूण रूग्णांची संख्या ३ हजार ६८७ झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

१. ३३, पुरुष, गग्लानीनगर, तुळजाभवानी मंदिराजवळ

२. ६०, महिला, SBI जवळ, अमरावती रोड, वर्धा

३. ४५, महिला, न्यू हनुमाननगर, VMV च्या मागे

४. ४१, पुरुष, म्हाडा कॉलनी, विलासनगर जवळ

५. २०, पुरुष, देवी रेसिडेन्सी, जावरकर लॉन जवळ

६. ३७, पुरुष, महात्मा फुले नगर, नवोदय विद्यालय जवळ

७. ३५, पुरुष, वॉर्ड नंबर १६, नांदगाव खंडेश्वर

८. ३०, पुरुष, विश्वप्रभा कॉलनी, शेगाव, राहटगाव रोड

९. ३३, पुरुष, दत्त कॉलनी, दस्तुरनगर जवळ

१०. २९, पुरुष, रामा प्रतीक नगर, वडाळी

११. ८, वर्षीय बालक, मेहरबाबा कॉलनी

१२. ७५, पुरुष, शोभानगर, VMV

१३. ३, वर्षीय बालिका, दर्शन अपार्टमेंट, योगीराज कॉलनी, तपोवन

१४. ४०, महिला, दर्शन अपार्टमेंट, योगीराज कॉलनी, तपोवन

१५. २५, महिला, कल्याणनगर, बुद्ध विहार जवळ

१६. ५५, महिला, कृष्णानगर, जुने राधास्वामी मंदिरा जवळ

१७. २६, महिला, येवदा, मोर्शी

१८. ५४, पुरुष, रविकिरण कॉलनी, अमरावती

१९. २२, पुरुष, दाभाताल, अमरावती

२०. १८, पुरुष, न्यू कॉलनी, दस्तुरनगर,अमरावती

२१. २२, पुरुष, न्यू कॉलनी, दस्तुरनगर, अमरावती

२२. ४२, महिला, न्यू कॉलनी, दस्तुरनगर, अमरावती

२३. ५२, पुरुष, न्यू कॉलनी, दस्तुरनगर, अमरावती

२४. ५६, महिला, महावीरनगर, अमरावती

२५. ८०, पुरुष, शिरजगाव कसबा

२६. ५५, महिला, माताफैल, बडनेरा

२७. ८१, पुरुष, जुनी वस्ती, माळीपूरा, बडनेरा

२८. २१, महिला, किशोरनगर, अमरावतीत

२९. ४०, पुरुष, विवेकानंद कॉलनी

३०. ५९, पुरुष, वासववाडी, भातकुली

३१. २९, पुरुष, म्हाडा कॉलनी, अमरावती

३२. ५१, पुरुष, अंबार्पण कॉलनी, अमरावती

३३. ५५, महिला, वासववाडी, भातकुली

३४. २५, महिला, वासववाडी, भातकुली

३५. ४, वर्षीय बालक, वासववाडी, भातकुली

३६. २६, महिला, अमरावती (पत्त्याचा स्पष्ट उल्लेख नाही)

३७. ६९, पुरुष, पूजा कॉलनी, फरशी स्टॉप

३८. ६१, महिला,  पूजा कॉलनी, फरशी स्टॉप

३९. ४६, महिला, पूजा कॉलनी, फरशी स्टॉप

४०. २०, पुरुष, देवीपुरा, वॉर्ड नंबर ३, शिराळा

४१. ७१, महिला, राधाकृष्ण मंदिर, पलाश लाईन, गाडगेनगर

४२. ३५, महिला, कल्याणनगर, अमरावती

४३. २५, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती

४४. ५२, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती

४५. ५२, महिला, नांदगाव पेठ, अमरावती

४६. ३३, पुरुष, विनय विला, प्रिया टाऊनशिप

४७. ३२, पुरुष, कृष्णानगर, अमरावती

४८. ५५, महिला, कृष्णानगर, अमरावती

४९. ३०, पुरुष, कॉटन मार्केट, परतवाडा

५०. ३४, महिला, शिवाजीनगर, अमरावती

Related Articles

Back to top button