मराठी

जिल्ह्यात आणखी नव्याने 55 रुग्ण आढळले

अमरावती, दि 14  रॅपिड टेस्ट अहवालनुसार जिल्ह्यात आणखी 55 नवे रूग्णआढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी एकूण 91कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 3 हजार 558झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

 

  1. 60,महिला, तळेगाव ठाकुर, तिवसा
  2. 30,पुरुष,गुरुदेवनगर, तिवसा
  3. 20,महिला,वऱ्हा, तिवसा
  4. 70,पुरुष,धामनगाव रेल्वे
  5. 35,पुरुष,धामनगाव रेल्वे
  6. 32,महिला,धामणगाव नगरपालीकाच्या मागे
  7. 35,पुरुष,धामणगाव नगरपालीकाच्या मागे
  8. 3वर्षीयबालीका, धामणगाव रेल्वे
  9. 11वर्षीयबालक, धामणगाव रेल्वे
  10. 33,महिला,धामणगाव रेल्वे
  11. 75,पुरुष,अंजनसिंगी
  12. 4वर्षीयबालक, धामणगाव नगरपालीकाच्या मागे
  13. 28,पुरुष,चांदुर बाजार
  14. 75,पुरुष,चांदुर बाजार
  15. 60,महिला,चांदुर बाजार
  16. 60,पुरुष,नगर परिषद सुर्यवंशी
  17. 50,महिला,देवागोरी, प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव गडी
  18. 35,पुरुष,पथ्रोट, अचलपुर
  19. 29,महिला,पथ्रोट, अचलपुर
  20. 60,महिला,धामनी, प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव गडी
  21. 26,महिला,पथ्रोट, अचलपुर
  22. 44,महिला,नवजीवन कॉलनी, कठोरा रोड
  23. 40,पुरुष,मु.पो. नया अकोला, दर्यापुर
  24. 51,पुरुष, SBIजवळ, अमरावती रोड, आर्वी
  25. 38,पुरुष, SBIजवळ, अमरावती रोड, आर्वी
  26. 24,पुरुष,मेहिराम, चिखलदरा
  27. 22,पुरुष,पो. बोरपाणी, रेडगाव, मध्यप्रदेश
  28. 20,पुरुष,बेलपुरा, अमरावती
  29. 32,पुरुष,साईनगर, दर्यापुर
  30. 52,पुरुष,पुजा कॉलनी, दस्तुरनगर जवळ
  31. 54.महिला,फ्रेजरपुरा, कुंभारवाडा
  32. 24.पुरुष,फ्रेजरपुरा, कुंभारवाडा
  33. 23.पुरुष,मु.पो.धामणगाव
  34. 47,महिला,अचल विहार, अमरावती
  35. 58,पुरुष,संजय गांधी नगर, अमरावती
  36. 48,पुरुष,अमरावती (पत्त्याचा स्पष्ट उल्लेख नाही)
  37. 26.महिला,अमरावती (पत्त्याचा स्पष्ट उल्लेख नाही)
  38. 79,पुरुष,कांडली, परतवाडा
  39. 42,महिला,नवाथे प्लॉट, राजापेठ
  40. 40,महिला,भीमनगर, अमरावती
  41. 46,महिला,पार्वतीनगर, अमरावती
  42. 50,पुरुष,बेलपुरा, अमरावती
  43. 27,पुरुष,सराफा बाजार, अमरावती
  44. 60,महिला,कॅम्प, अमरावती
  45. 35,महिला,जलारामनगर, अमरावती
  46. 42,पुरुष,गांधीनगर, दर्यापुर
  47. 55,पुरुष,श्रीकृष्ण पेठ, अमरावती
  48. 48,महिला,श्रीकृष्ण पेठ, अमरावती
  49. 55,महिला,रामपुरी कॅम्प, अमरावती
  50. 16,पुरुष,आदित्य कॉलनी, तपोवन गेटृ अमरावती
  51. 58,पुरुष,विश्वप्रभा कॉलनी, अमरावती
  52. 74,पुरुष,राहुलनगर, अमरावती
  53. 39,पुरुष,बजरंग टेकडी, अमरावती
  54. 65,पुरुष,विनस पार्क, कॅम्प, अमरावती
  55. 36,पुरुष,जलारामनगर, अमरावती

Related Articles

Back to top button