मराठी

अपंग जनता दल सामाजिक संघटणेच्या वतिने तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन

अमरावती/दि.२६  – जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसिल वर ऐक दिवशीय धरणे आंदोलण शेख अनिस संस्थापक अध्यक्ष  व अपंग नेते.तसेच जिल्हा अध्यक्ष श्री.मयुर मेश्राम.प्रदेश महासचिव.राजिक शाहा. जि.उपाध्यक्ष मुतलीब चाऊस तसेच नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष प्रदिप रघुते.तसेच येनस येथिल सागर देशमुख.यांच्या उपस्थितीत 29/9/2020ला ठिक 11 वाजता अपंगाचा जलद गतीने विकास व्हावा म्हणुन अनेक योजना व सवलती सुरु केल्या आहे.पण अपंगाना या योजना व सवलती पासुण वंचित राहत आहे तरी अपंगाच्या मागण्या त्वरीत निकाली काढाव्यात या साठी धरणे आदोलन.प्रमुख मागण्या.
1)अन्तोय योजनेत शाशन निर्णयाप्रमाणे अपंगाना बिनाअट सामिविष्ट करा,2)अपंगाना 200 चौ.फुट जागा नविन तहसिल  कार्यलयाचे प्रणागणात स्वय रोजगारासाठी देण्यात यावी.3)हिवरा बु.येथिल शेत सर्वे न.29/1 यांचा फेरफार जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार त्वरित करण्यात यावा.4)अपंग कल्याण पुनर वसन निधी 5%प्रमाणे त्वरीत वाटप करण्यात यावा.5)निराधार योजनेचा निधी त्वरीत वाटप करण्यात यावा.या साठी अपंग बाधंवानी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हात तालुक्याच्या वतिने करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button