यवतमाळ/दि.२७ – आमदार मदनभाउ येरावार, जिल्हाअध्यक्ष, श्री. नितीनभाउ भुतडा शहरप्रमुख, श्री. प्रशांत यादव (पाटील), महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. रेखाताई कोठेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. मायाताई शेरे, जिल्हा सरचिटणीस श्री. राजुभाउ पटगीलवार यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ. उषाताई खटे यांनी महिला आघाडी शहर कार्यकारणी घोषीत केले.
या कार्यकारणीमध्ये सरचिटणीस मिनलताई पांडे, सौ. सुनीता मडावी, सौ. सुनीता मिनकर उपाध्यक्ष सौ. कल्पनाताई पाटील, सौ. रेखाताई नेवारे, सौ. सविताताई जाधव, सौ. निलीमा देश्पांडे, सौ. रचनाताई शेंडे, सौ. गायत्री दाभाळकर, सौ. लताताई रॉय, सौ. माधुरी धायरा, सौ. मानीक पांडे सचिव सौ. मंदाताई नन्नावरे, सौ. अर्चनाताई वाकुळक, सौ. रंजनाताई घुगे, सौ. रुपा प्रशांत यादव, सौ. शारदा गायधणे, सौ. भारतीताई जाठे, सौ. वंदनाताई चौधरी, सौ. प्रितीताई सहारे, सौ. सुनंदाताई दोंदल, कोषाध्यक्ष सौ. सुनीता जवळकर, प्रसिध्दी प्रमुख वैशाली खोड, युवती प्रमुख आशिका लुटे, अल्पसंख्यांक संगीरा बेग, सहसचिव सौ. शुभांगी भालेराव, प्रतिज्ञा टिकले, रेखा तायवाडे, सिमा उन्हाळे, सदस्य कुंदा रदंके, अनिता बावणे, माधुरी नखाते, विजया मालीकर, अश्विनी चौवडलवार, हेमा अग्रवाल, पुष्पा जागींड , मंदा गाडवे, शिल्पा पिसे, निमीला वानखडे, गिता श्रीवास, सुनंदा काळे, शोभा डबले, सुनीता विंचुरकर, शिला कोष्टी,निमिला देशपांडे, मिनाक्षी शिलेदार, प्राची वैद्य, किरण देशकर, ज्योती रोकडे, सुरेखा सुलभेवार, उषा जुमळे, निरघुना इंगोले, निर्मला भगत, सुनीता मेश्राम शिल्पा करकाळे, रुपाली मोहोड, रत्ना करकाळे, रत्ना कांजळे, निकीता ठोंबरे, कविता जोमदे इत्यादींचा समावेश आहे.